Breaking

शुक्रवार, १० जुलै, २०२६

*जयसिंगपूरात भरदिवसा तरुणावर प्राणघातक हल्ला*


 जयसिंगपुरात भर दिवसा तरुणावर हल्ला 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : शहरातील मुख्य बाजारपेठेतील मर्चंट असोसिएशन परिसरात शुक्रवारी (दि. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रदीप तलवार (रा. नांदणी रोड, जयसिंगपूर) या तरुणावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला.

      या हल्ल्यात प्रदीप तलवार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा