साहित्यिकांनी म. गांधींजीचे विचार जिवंत ठेवण्यासाठी कर्तव्याशी एकनिष्ठ रहावे : प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांचे प्रतिपादन
ज्येष्ठ लेखिका नीलमताई माणगावे लिखित बापू तुम्ही ग्रेटच या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त उपस्थित असणारे मान्यवर * प्रा.डॉ. प्रभाकर माने...