*जयसिंगपूर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात ; महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहास व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होणे गरजेचे : प्राचार्य डॉ. सुरत मांजरे*
जयसिंगपूर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा *प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* जयसिंगपूर : महाराष्ट्राच्या स्थापनेला ६४ वर्षे पूर्...