*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितार्थ ; विविध शैक्षणिक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन कटीबद्ध : सुनंदा मेटकर यांचे प्रतिपादन
विद्यार्थी सहायता जनजागृती अभियानात मार्गदर्शन करताना बार्टीचे शासन प्रतिनिधी सुनंदा मेटकर, संस्था संचालक अप्पसाहेब भगाटे, अशोक शिरगुप्पे,...