*तरुणाईच्या आकर्षक सादरीकरणांनी शिवाजी विद्यापीठ शिवमय ; राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या विद्यार्थ्यांच्यामुळे लाभले राष्ट्रीय आयाम
शिवाजी विद्यापीठात शिवजयंती निमित्त शिव पूर्ण वातावरणांनी परिसर दुमदमला * प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक* कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी...