*जयसिंगपूरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शिरोळ तहसील कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष जनजागृती रॅली संपन्न*
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार प्रबोधन जनजागृती रॅली व शपथ * प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* जयसिंगपूर : आज गुरुवार दिनांक २५ जान...