*कोल्हापूर जिल्ह्याच्या अटल कौशल्य व विज्ञान प्रदर्शनामध्ये जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरने ; प्रथम स्थानी मारली बाजी*
कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. बाळगोंडा पाटील, कु. तन्मय कोळी व कु. गौरव पाटील...