नाईट कॉलेजमध्ये 'एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स' संपन्न : संशोधक विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन देऊन मार्गदर्शकांनी प्रोत्साहित करावे: प्रा.डॉ.प्रविण सप्तर्षी
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक इचलकरंजी : येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स...