*जयसिंगपूरात रेबीजचा कहर : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी वृद्ध महिलेचा मृत्यू: पालिका प्रशासनाविरुद्ध संताप**
मयत रेखा सुभाषचंद्र गांधी वय 71 *प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* जयसिंगपूर : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याने एक वृद्ध महि...