*लग्नातील रोख आहेरला फाटा देत मंगसुळे परिवाराने जानकी वृद्धाश्रमासाठी स्कॅनर च्या माध्यमातून अनाथ, वृद्ध व अपंगांना केली विशेष मदत*
औरवाडच्या मंगसूळे परिवाराने अनोख्या पद्धतीने केला विवाह सोहळा *प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी* नृसिंहवाडी : औरवाड गावचे माजी उप...