कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होंडा आणि बजाज या मोठ्या दुचाकी उत्पादक कंपन्यांनी ग्राहकासाठी फ्री-सर्व्हिसचा कालावधी 31 जुलै पर्यंत वाढविला आहे.
वास्तविकता अशी आहे की, या दोन्ही दुचाकी कपड्यांचे वॉरंटी आणि फ्री-सर्व्हिस 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत संपणार होते त्यामुळे या कंपन्यांनी सर्व डीलरशिप याबाबत सूचना केल्या असून त्याची मुदत 31 जुलै 2021पर्यंत वाढवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा