प्रा. अक्षय माने /कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :
शिवाजी विद्यापीठामार्फत एम.फील. व पीएच.डी. प्रवेश प्रक्रिये करिता पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागणी करणेत येत आहेत.या करिता विद्यापीठ संकेतस्थळ www.unishivaji.ac.in अंतर्गत M.Phil.and Ph.D. Admission 2021 - 2022 या लिंकवर भेट द्यावी.
👉🏼 १. ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध दि. १७/६/२०२१ दुपारी १२.०० पासून
👉🏼 २. अर्ज करण्याची अंतिम दि.८/७/२०२१ मध्यरात्री १२.०० पर्यंत.
👉🏼( प्रवेश परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच हॉल तिकीट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दरम्यानच्या काळात उपलब्ध करण्यात येईल.)
अशा प्रकारचे परिपत्रक शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही.डी.नांदवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा