Breaking

सोमवार, २८ जून, २०२१

"अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी : देशाची संरक्षण सिद्धता झाली बळकट"

 

अग्नि प्राईम मिसाईल

    भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे. भारतानं सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नी-प्राइम मिसाईलची २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय इतर मिसाईलपेक्षा अग्नि-प्राइम मिसाईल लहान आणि वजनानं हलकी आहे. अत्याधुनिक पद्धतीनं मिसाईल डिझाइन करण्यात आली आहे. (India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha)

एएनआय वृत्तसंस्थेनं अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी झाल्याबाबतचं वृत्त दिल असून याबाबतचे त्यांनी ट्विट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा