पुलगाव, जुलै: भारत सरकारच्या (Government of India) संरक्षण मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Defense) येणाऱ्या केंद्रीय दारुगोळा डेपो मध्ये लवकरच पदभरती होणार आहे. या भर्तीसाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात अली आहे. पुलगाव इथल्या प्लांटसाठी ही पदभरती होणार आहे. यात विविध पदांसाठी 21 जागा रिक्त आहेत.
या जागांसाठी होणार पदभरती
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) - 08
फायरमन - 03
ट्रेड्समन मेट - 08
व्हेईकल मेकॅनिक - 01
टेलर - 01
एकूण जागा - 21
शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) - 12वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
आणि हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
फायरमन - 10वी उत्तीर्ण
ट्रेड्समन मेट - 10वी उत्तीर्ण
व्हेईकल मेकॅनिक - 10वी उत्तीर्ण आणि ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा तीन वर्षांचा अनुभव
टेलर - 10वी उत्तीर्ण आणि ITI (टेलर ) किंवा तीन वर्षांचा अनुभव
अर्ज पाठवण्याचा पत्ता - Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा