पणजी (गोवा), 11 जुलै: गोवा (Goa) राज्याची राजधानी पणजी (Panaji) शहराच्या महानगरपालिकेत विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक या पदांवर भरती करण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.
तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच टायपिंग येणं अनिवार्य आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
पणजी शहर महानगरपालिका, पणजी, गोवा
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2021
या पदांसाठी भरती
कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer)
लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk)
शेक्षणिक पात्रता
या जागांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा