काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा केल्यानंतर तिथली परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी संध्याकाळी अनेक स्फोट घडवून आणल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. या स्फोटांमध्ये सुमारे 70 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 'इसिस' या दहशतवादी संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी घेतली आहे.
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१
*काबूल विमानतळ परिसरात तीन स्फोट; 70 जणांचा मृत्यू*
Tags
आंतरराष्ट्रीय#
Share This

About JAY HIND
आंतरराष्ट्रीय
Tags
आंतरराष्ट्रीय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा