Breaking

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

जयसिंगपूर कॉलेजमध्ये सन २०२१-२०२२ च्या शैक्षणिक वर्षाकरिता B.A.,B.Com.,B.sc., B.Voc., BCS व BCA या प्रथम वर्ष वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरु : प्र.प्राचार्य डॉ.सुरत मांजरे



गणेश कुरले : प्रमुख प्रतिनिधी


      जयसिंगपूर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रथम वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. आर्टस, कॉमर्स व विज्ञान भाग -1 वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 

www.jaysingpurcollege.edu.in  या संकेतस्थळावर Online Merit List form for B.A./B.com./B.Sc. भाग -1 या लिंकने फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्वांनी Online वर Merit Form भरणे गरजेचे आहे. 

        कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कॉलेज प्रशासनाने कोरोनाला अटकाव  व विद्यार्थ्यांना सुरक्षित करण्यासाठी तसेच शासनाचे हात बळकट करण्याकरिता आपण सर्वांनी कोरोना नियमांचं बंधन पाळून प्रवेश प्रक्रियेसाठी सहकार्य करावे त्याकरिता महाविद्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही.


👉🏼 1) BCA/BCS भाग – 1 करिता श्री. बी.ए. पाटील (9822354972) थेट प्रवेश सुरु आहेत. 


👉🏼 2) B Voc Auto, Printing भाग करिता डॉ.पी.पी.चिकोडे (9422408462) थेट प्रवेश सुरु आहेत. 

✍️  *अधिक माहितीसाठी* :👇


👉🏼 *कला विभाग-* डॉ.एस.बी. बनसोडे, उपप्राचार्य(8087303892), 


👉🏼 *कॉमर्स विभाग* - डॉ. एन. एल. कदम, उपप्राचार्य (9850282767) 


👉🏼  *विज्ञान विभाग* : डॉ.सौ.एम. व्ही.काळे, उपप्राचार्या (9730009918)


          यांचेशी संपर्क साधावा अशा प्रकारची माहिती जयसिंगपूर कॉलेजचे प्र.प्राचार्य,डॉ.सुरत मांजरे यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा