Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्यदिनी तालिबानने बदलले अफगाणिस्तानचे नाव


मुल्ला अब्दुल घनी बरादर


काबूल: अफगाणिस्तानमधील २ ते ३ महिन्याच्या घडामोडी नाट्यानंतर अफगाणिस्तानवर तालिबानने आपला कब्जा केला आहे. आंतरराष्ट्रीय  ज्वलंत घडामोडीनंतर लगेचच तालिबानने १९ ऑगस्ट या अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अफगाणिस्तानचे नाव बदलून नवीन नाव इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असे नामांतरण करण्यात आले आहे. तसेच तालिबानचा मुल्ला अब्दुल घनी बरादर यांची अफगाणिस्तानचे  नूतन राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत.

     तसेच अफगाणिस्तानच्या नामांतर हा बरोबर राष्ट्रीय झेंडा ही बदलण्यात आला आहे.

अफगाणिस्तानचा राष्ट्रीय झेंडा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा