Breaking

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

*दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती*



 दिल्ली : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.


💁‍♂ *पदाचे नाव व पद संख्या*


👉🏼 *1) BSF*

         पुरुष - 6413 जागा

         महिला - 1132 जागा


*👉🏼.   2) CISF*

पुरुष - 7610 जागा

महिला - 854 जागा


👉🏼 *3) CRPF* - 00 जागा


👉🏼. *4) SSB*

पुरुष - 3806 जागा

महिला - 00 जागा


👉🏼 *5) ITBP*

पुरुष - 1216 जागा

महिला - 215 जागा


👉🏼 *6) AR*

पुरुष - 3185 जागा

महिला - 600 जागा


👉🏼. *7) NIA* - 00 जागा


👉🏼 *8) SSF*

पुरुष - 194 जागा

महिला - 46 जागा


✔️ *Total* : 25271 जागा  


🎓 *शैक्षणिक पात्रता* : 10वी उत्तीर्ण


🏋️‍♂️ *शारीरिक पात्रता* :


👉🏼.  *★ पुरुष*

• उंची - 170 80/ 5

• छाती - 162.5


👉🏼 *★ महिला*

• उंची - 157

• छाती - N/A


  👉🏼  *वयाची अट*

  : 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


🌎 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण भारत


💰 *फी* : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला - फी नाही]


📆 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 31 ऑगस्ट 2021


👨🏻‍💻 *ऑनलाईन अर्ज* : https://bit.ly/3hK3JAM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा