निर्भीड पत्रकार : दगडू माने |
गीता माने : सहसंपादक
शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार, सिनेअभिनेते, सामाजिक कार्यकर्ते व दै. पुण्यनगरीचे शिरोळ तालुका प्रतिनिधी *मा.श्री दगडू माने* यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा *" प्र. के. अत्रे उत्कृष्ट पत्रकार "* पुरस्कार जाहीर झाला आहे, ग्रामविकास *मंत्री हसन मुश्रीफ* यांच्या हस्ते व कोल्हापूरचे पालकमंत्री *सतेज उर्फ बंटी पाटील* यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, आरोग्य राज्यमंत्री नाम *डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर* यांच्यासह जिल्ह्यातील आमदार , खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल, सर्किट हाऊस रोड, लाईन बाजार ,कोल्हापूर येथे *शुक्रवारी 1 ऑक्टोंबर* रोजी सकाळी *11 वाजता* हा समारंभ होणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा