Breaking

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा MHADA) सरळसेवा भरती

 


    महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा MHADA) आस्थापनेवरील खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. १७/०९/२०२१ ( स. ११.०० वा पासून) ते १४/१०/२०२१ (रात्री २३.५९ वा. पर्यंत) या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

               खालील जाहिरातीमध्ये भरतीसंदर्भात संवर्गनिहाय पदांचा संक्षिप्त तपशील दिला आहे. रिक्त पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, विहित वेतनश्रेणी, सामाजिक/समांतर/दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती व प्रक्रिया, तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर दि. १७/०९/२०२१ (स. ११.०० वा. पासून) उपलब्ध राहतील. उमेदवारांनी अर्ज करण्याकरीता संकेतस्थळावर असलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे.

जाहिरात



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा