Breaking

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

*21 व्या शतकातील सर्वात दीर्घ चंद्रग्रहण आज दिसणार: पुन्हा असा योगाची शक्यता 2669 साली*


21 व्या शतकातील सर्वात दीर्घ चंद्रग्रहण


प्रा.अक्षय माने  : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


दिल्ली : उद्या दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण हे 21 व्या शतकातील सर्वात दीर्घकाळ दिसणारे चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण 3 तास 28 मिनिट 24 सेकंद इतका वेळ दिसणार आहे. हे ग्रहण दुपारी 12.48 ला सुरू होऊन संध्याकाळी 4.17 पर्यंत दिसणार आहे. 

या पूर्वी इतकं दीर्घकाळ दिसणार चंद्रग्रहण 18 फेब्रुवारी 1440 साली दिसलं होतं, तर या नंतर दीर्घकाळ दिसणारे ग्रहण 8 फेब्रुवारी 2669 साली दिसेल. 

हे खंडग्रास प्रकारचे चंद्रग्रहण असून 97 टक्के चंद्र पृथ्वीच्या छायेत जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा