Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

*सायकलचा हँन्डेल छातीत लागुन शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यु*

  

शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू


*हेमंत कांबळे  :कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


कोल्हापूर  : काल २६ जानेवारीची सुट्टी असलेने घराशेजारी सायकलीवरून खेळताना पडल्याने सायकलीचा हॅन्डल छातीमध्ये खोलवर घूसल्याने रुद्र चेतन इंगवले (वय वर्ष १०) याचा दुर्देवी मृत्यू झाला.

    कोल्हापूरच्या सानेगुरुजी वसाहत मधील श्री सिध्देश्वर प्रासादिक विद्यालयामध्ये इयत्ता ४ थी मध्ये शिकत होता. शाळेमध्ये ती खूप हुशार व नम्र विद्यार्थी होता. त्याच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आकस्मित जाण्याने कुटुंबातील लोकांना धक्का बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा