Breaking

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

*केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF) मध्ये २४९ जागांसाठी भरती : १२ वी उत्तीर्णांना उमेदवारांना सुवर्णसंधी*

 

CISF मध्ये नोकरीची सुवर्ण संधी


दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये नोकरी प्राप्त करण्याची संधी आहे. सदर दलात हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू) पदांच्या २४९ जागांसाठी भरतीची जाहिरात निघालीआहे. यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे.


एकूण जागा : २४९


पदाचे नाव:  हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)


शैक्षणिक पात्रता :

(i) १२ वी उत्तीर्ण  (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.


वयाची अट: १ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २३ वर्षे  

[SC/ST: ०५ वर्षे सूट, 

OBC: ०३ वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात 


परीक्षा फी :  General/OBC: ₹१००/-  

 [SC/ST/महिला: फी नाही]


वेतन :

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल ४ नुसार २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार आणि सामान्य भत्ता दिला जाणार आहे.

       उमेदवारांना ३१ मार्च २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार सीआयएसएफची अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा.


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022 (05:00 PM)


अधिकृत संकेतस्थळ : www.cisf.gov.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा