लखनऊ मंडळ इज्जतनगर येथे गेटमन पदाची भरती |
लखनऊ मंडळ आणि इज्जतनंगर मंडळासाठी रेल्वेकडून संबंधित पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लखनऊ मंडळच्या गेटमनच्या पदावर एकूण १८८ जागा आणि इज्जतनगरमध्ये एकूण १३५ जागांवर भरती केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
वरील दोन्ही लखनऊ व इज्जतनगर यासाठी एकूण ३२३ जागांसाठी गेटमन पदांसाठी भरती केली जाणार आहे.रेल्वेकडून संबंधित भरती प्रक्रिया लखनऊ मंडळ आणि इज्जतनंगर मंडळासाठी केली जात आहे.
रेल्वेकडून संबंधित भरती प्रक्रिया लखनऊ मंडळच्या गेटमनच्या पदावर १८८ जागा आणि इज्जतनगरमध्ये १३५ जागांवर भरती केली जाणार आहे. एकूण ३२३ जागांसाठी गेटमन पदांसाठी भरती केली जाणार आहे.
रेल्वेत गेटमन वॅकेन्सी २०२२ साठी पूर्वोत्तर रेल्वेच्या ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्ज नि:शुल्क असल्याने परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनंच स्वीकारले जातील.
आरआरसीनं दिलेल्या सल्ल्यानुसार फक्त ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून घ्यावी. अर्जाची प्रत तुम्हाला पुढे कामी येऊ शकते. कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून इयत्ता १० वीपर्यंतचं शिक्षण पास किंवा उत्तीर्ण झालेला उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. वयाची गणना १ जुलै २०२२ पर्यंत केली जाईल.
योग्य उमेदवारांची निवड त्याच्या सैन्य सेवेच्या कालावधीच्या आधारावर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला रेल्वे हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. यात ए-३ चिकित्सा श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा