भारतीय दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नोकरीची संधी |
दिल्ली :भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत क श्रेणी (ग्रुप सी) च्या विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. जे Indian Railway Recruitment २०२२ साठी अर्ज करू इच्छितात,अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सदर रेल्वेच्या विविध पदांसाठी इंटरव्ह्यू सुरू झाल्या आहेत त्यासाठी
secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या भरतीप्रक्रियेंतर्गत एकूण ७५ पदे भरली जाणार आहेत.
त्याशिवाय उमेदवार थेट https://secr.indianrailways.gov.in/ वेबसाइटवर क्लिक करून पदांसाठी या लिंकच्या माध्यमातून अधिसूचना पाहू शकणार आहात.
विविध पदांच्या इंटरव्ह्यूसाठी तारखा खालीलप्रमाणे
1. स्टाफ नर्स : २० व २१ जानेवारी २०२२
2. फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन आणि ड्रेसर: २२ जानेवारी, २०२२
3. लॅब सुपरिंटेंडंट, लॅब असिस्टंट, डेंटल हाइजीनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट, ऑडियो-कम-स्पीच थेरेपिस्ट, रिफ्रैक्शनिस्ट: २४ व २५ जानेवारी, २०२२
भरती प्रक्रियेत पदांची संख्या खालील प्रमाणे
स्टाफ नर्स : ४९ M
फार्मासिस्ट : ४ पदे
ड्रेसर: ६ पदे
एक्स-रे टेक्निशियन: ३ पदे
डेंटल हाइजिनिस्ट:१ पद
लॅब अधीक्षक : २ पदे
लॅब असिस्टंट : ७ पदे
फिजियोथेरेपिस्ट : १ पद
ऑडिओ-कम-स्पीच थेरेपिस्ट: १ पद
अपवर्तक : १ पद
वरील अधिकृत अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार उमेदवारांकडे पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड वॉक-इन इंटरव्ह्यूच्या आधारावर करण्यात येईल.
तरी पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करून नोकरिचा लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा