बलात्कार प्रकरणी संशयित आरोपीला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
जयसिंगपूर : शहरातील राजीव गांधी नगर मध्ये राहणाऱ्या संशयित आरोपीला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी श्री.सचिन प्रकाश मोहिते राहणार गल्ली नंबर ९ - राजीव गांधीनगर याला रात्री उशिरा अटक केली असता त्याला प्रथम वर्ग न्यायालया पुढे उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.
संबंधित आरोपीने ऑक्टोबर २०२१ पासून पीडित तरूणीवर वारंवार शाहूनगर लगत शेतात असलेल्या पडक्या घरामध्ये बलात्कार केला आहे. प्रत्येक वेळी पोलीस त्याने पीडित मुलीच्या आई-वडिल व भावाला धमकी देऊन बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आला होता आणि धमकी देऊन त्या तरुणीवर जानेवारीपर्यंत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये संशयित आरोपी चा विवाह झाल्यानंतर पीडित युवती व त्याच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर पीडित युवतीला धमकी देऊन जानेवारी २०२१ पर्यंत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात उभे केले असता संशयित आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा