श्री विशाल बरमे |
उदगावं प्रतिनिधी: ओंकार बिडवे
उदगाव, ता.शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच मानस मित्र फाउंडेशन चे सर्वेसर्वा मा श्री विशाल बरमे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात साजरा करण्यात आला. कोरोना सारख्या भयानक परिस्थिती मद्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना ग्रस्त लोकांना आवश्यक अशी घरपोच सेवा देऊन समाजकार्याचा जिवंत नमुना दर्शविणारे,शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके प्रधान करणे,वृक्षलागवड करणे,समाजातील प्रमुख लोकांचा सत्कार करणे,गरजू लोकांना वैद्यकीय मदतीत मोलाचं योगदान देणे अश्या अनेक कामातून आपली ओळख असणारे अशी त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरली आहे.समाजाला अश्या कर्तुत्वान व्यक्तींची खूप गरज आहे.विशाल बरमे यांना जन्मदिनी जय हिंद न्यूज नेटवर्क तर्फे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक सदिच्छा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा