Breaking

बुधवार, २ मार्च, २०२२

*मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या २६ वर्षीय मुलाचे निधन*

 

*मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला  यांच्या २६ वर्षीय मुलाचे निधन*


     मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झैन नडेला यांचे सोमवारी सकाळी निधन झाले असून तो 26 वर्षांचा होता.  सेरेब्रल पाल्सीने या दुर्धर आजाराने तो ग्रस्त होता. 

         सेरेब्रल पाल्सी हा शब्द सेरेब्रल म्हणजे मेंदूशी संबंधित आणि पाल्सी म्हणजे अर्धांगवायू अशा दोन शब्दांपासून बनला आहे. सेरेब्रल पाल्सी हा विकार हालचालींशी संबंधित असून यात स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा