सांगली : बुधवार दिनांक २९ जून रोजी सांगली शिक्षण संस्थेच्या, श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली ने बी.एड प्रवेशपरीक्षा - मार्गदर्शन कार्यशाळा How to face B.Ed cet 2022 - 23 या एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत ही कार्यशाळा संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेत,
- डॉ. एस. एस.माने यांचे सामान्य ज्ञान ( General knowledge),
- प्रा.डॉ.युवराज पवार व प्रा. गायत्री जाधव यांचे बुद्धिमत्ता चाचणी ( Mental Ability),
- प्रा.डॉ. सुशीलकुमार व प्रा.डॉ. नवनाथ इंदलकर यांचे अध्यापन अभियोग्यत ( Teaching Aptitude ) ,
- प्रा. दयानंद बोंदर यांचे प्रवेश प्रक्रिया बद्दल मार्गदर्शन असणार आहे.
- स्थळ - श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली - सभागृह / लेक्चर हॉल.
अधिक माहितीसाठी संपर्क -
1) प्रा. दयानंद बोंदर - 7020956476
2) प्रा.डॉ.सुशीलकुमार - 8208967007
3)प्राचार्य प्रा.डॉ.बी.पी. मरजे - 9822319827
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा