Breaking

गुरुवार, २ जून, २०२२

*टाकळीवाडीत विधवा महिलांकडून होणार मंदिराची वास्तूशांती*

 

संग्रहित छायाचित्र

टाकळीवाडी  : रमेशकुमार मिठारे


     टाकळीवाडी :  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका मधील टाकळीवाडी या गावात नव्याने निर्मळे समाजाची ताईबाईया देवीची मंदिर बांधण्यात आली आहे.या नवीन मंदिराचे वास्तुशांती पुजा विधी विधवा महिलांकडून करणार असल्याचे माजी सुभेदार रमेश रावजी निर्मळे यांनी सांगितले आहे.समाजात रुढी परंपरांमुळे विधवा महिलांना वंचित राहावे लागत होते.त्यास फाटा देऊन त्यांच्या कल्पनेतून हा वास्तुशांती  होणार आहे.सदर मंदिराची वास्तू शांती शुक्रवार दिनांक ३/६/२०२२ रोजी सकाळी ८:३० वाजता आहे.या ऐतिहासिक निर्णयास भक्तगण ,ग्रामस्थांनी  उपस्थित राहणेचे आवाहन निर्मळे समाजानी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा