Breaking

गुरुवार, ७ जुलै, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये शासन पुरस्कृत माती-पाणी आणि रासायनिक परीक्षणाची उत्तम सोय*

 

जयसिंगपूर कॉलेजमध्ये माती-पाणी परीक्षण केंद्र


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत माती-पाणी आणि रासायनिक परीक्षणाची उत्तम व दर्जेदार सोय उपलब्ध आहे.

    कॉलेजच्या या परिपूर्ण प्रयोगशाळेत परीक्षेत  :  pH (जमिनीचा सामू ), EC (क्षारता ), OC (सेंद्रिय कार्बन),N (नत्र), Phosphorus ( स्फुरद ), Potassium ( पालाश), Calcium (कॅल्शियम), Boron (बोरॉन), Sulphur (गंधक),

   Micronutrients (सूक्ष्म अन्नद्रव्ये) : Fe (लोह),Mn (मंगल), Cu (तांबे), Zn (जस्त), Soil moisture (माती ओलावा)

या घटकांचे उत्तम व शास्त्रशुद्ध पद्धतीने परीक्षण केले जाते.


     ◆पाणी घटक परीक्षण (योग्य की अयोग्य तपासणी)◆


1) Drinking water (पिण्याचे पाणी), बोअरवेल, शेततळी पाणी, जलसिंचन विहिर, तलाव इ.


2) Packaged drinking water


3) Swimming pool water


4) ETP/STP Industrial water


 5) Industrial waste water (COD, BOD)


6) Heavy metals in water and soil


◆ Oil Testing ◆


1) Density and specific gravity


2) Viscosity of sample


3)  Refractive index of oil


4) Flash and fire point


 5) Oil and grease


 6) Acid value of fat oils and ghee


 7)  lodine value of oil


 8) Saponification value


Other Tests ◆


1) Fertilizer Analysis


2) % Purity (KOH, NaOH)


3)  Moisture content


        वरील सर्व प्रकारची (माती आणि पाणी) तपासणी प्रयोगशाळेत अद्यावत संशोधन साधनांच्या माध्यमातून केले जातात. 

    ⚫ अधिक माहितीसाठी संपर्क : ⚫ 

जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर


1) डॉ.विद्या जाधव  : 7709255415


2) सौ.स्नेहा पोतदार :7218100529

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा