![]() |
एजाज मुजावर,जयसिंगपूर शिवसेना उपशहर प्रमुख |
संजय सनदी : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : सद्या शिवसेनेवर संकट आल आहे,जे स्वतः ला कट्टर शिवसैनिक म्हणत होते त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची साथ सोडली, पण अजून हि काही निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी आहेत जे अजुन ही शिवसेनेत आहेत आणि ते अजुन ही उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक आहेत, असाच एक कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शिवसेनेचा मुस्लिम निष्ठावंत मावळा आहे,जो जयसिंगपूर या शहरा मध्ये राहतो, एजाज मुजावर असे या कट्टर शिवसैनिकाचे नाव आहे, त्यांच्याकडे शिवसेनेचे जयसिंगपूर उपशहर प्रमुख हे पद आहे,जीव गेला तरी चालेल पण शिवसेना सोडणार नाही आणि शिवसेनेशी कायम प्रामाणिक राहीन असे त्यांनी सांगितले, शिवसेनेवर आलेलं संकट टळो आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.उध्दव ठाकरेच हवेत,यासाठी त्यांनी शिरोळ जवळील औरवाड येथे वजीर बाबा दर्गा येथे जावून दुवा करन्यात आली शिवसेनेवर एक मुस्लिम निष्ठावंत शिवसैनिक अस प्रेम करतोय पाहून नागरिकांच्या मधून कौतुकाचा वर्षाव होत आहे,
यावेळी वजीर रेस्क्यू फोर्स चे प्रमुख रऊफ पटेल, इज्जाज काले,विजय मस्के,ओम काळे,हर्षद कांबळे आदी शिवसैनिक व मित्र मंडळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा