Breaking

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

*सांगली-कोल्हापूर मार्गावरील साहेब मिसळ या हॉटेलचे मा.खासदार श्री. राजू शेट्टी यांचे हस्ते दिमाखात उद्घाटन*

 

मा.खासदार राजू शेट्टी साहेबांच्या हस्ते उद्घाटन


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : जयसिंगपूर शहरालगत  सांगली-कोल्हापूर मार्गावरील सुप्रसिद्ध  "साहेब मिसळ" या हॉटेल चे उद्घाटन आदरणीय माजी खासदार श्री. राजू शेट्टी संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना व मा.श्री.अनिल मादनाईक माजी बांधकाम समिती सभापती जि. प. कोल्हापूर यांच्या शुभहस्ते अत्यंत दिमाखात संपन्न झाले. 

हॉटेल साहेब मिसळ

         कोल्हापूर म्हटलं की तोंडाला चव आणि पाणी आणणारा आवडता पदार्थ म्हणजे मिसळ होय. कोल्हापूर भागातील प्रसिद्ध लज्जतदार सर्वांच्या आवडीचा मेनू म्हणजे मिसळ होय. तेव्हा सर्वांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या भागात जयसिंगपूर नजीक सांगली-कोल्हापूर मार्गावरील सगळ्यांच्या सेवेसाठी सज्ज असलेले "साहेब मिसळ" हे हॉटेल सुरू झाले आहे.

    मग चला ! सर्वांनी साहेब मिसळला एक वेळ  जरूर भेट देऊन आस्वाद घेऊया!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा