![]() |
कालवश ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. डॉ. जे.एफ.पाटील |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ञ प्रा.डॉ.जे.एफ. पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी समाजवादी प्रबोधिनी च्या वतीने इचलकरंजी येथील मध्यवर्ती कार्यालयात बुधवार ता. १४ डिसेंबर २०२२ रोजी दु.४ वाजता शोकसभा आयोजित केली आहे.
ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शोकसभेला सामाजिक, राजकीय, शिक्षण आदी सर्व क्षेत्रातील मंडळीनी सहभागी व्हावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा