Breaking

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

*राष्ट्रीय स्पर्धेत कु.निकिता कमलाकर हिला वेटलिफ्टिंग या स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी*


निकिता कमलाकर हिची सुवर्ण कामगिरी


पत्रकार  : नामदेव निर्मळे


   जयसिंगपूर :   तेरवाड तालुका शिरोळ येथील कु. निकिता कमलाकर हिने इंदोर मध्यप्रदेश येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये  निकिता सुनील कमलाकर हिने  स्नॅच मध्ये 73 किलो व क्लीन अँड मध्ये 104 किलो असे 177 किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले.

     प्रशिक्षक श्री विजय माळी सर यांचे मोलाचे योगदान लाभले. दत्त कॉलेज कुरुंदवाडची विद्यार्थिनी असून या अगोदर  सुद्धा राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने चांगली कामगिरी केली होती. तिच्या सुवर्ण पदक विजयाच्या कामगिरीने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा