Breaking

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

शिवजयंती निमित्त टाकळीवाडी मध्ये मॅरेथॉन स्पर्धा.


भव्य मॅरेथॉन स्पर्धा


*पत्रकार : नामदेव निर्मळे*


   टाकळीवाडी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत.

    सदर मॅरेथॉन स्पर्धा ही 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 07.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

   *मुलांचे मॅरेथॉन स्पर्धा 5 किलोमीटर*

1) प्रथम क्रमांक 5000/- रुपये

2) द्वितीय क्रमांक 3000/- हजार रुपये

3) तृतीय क्रमांक 2000/- हजार रुपये

4) चतुर्थ क्रमांक1000/-हजार रुपये 

प्रथम ते चतुर्थ क्रमांकाला चषक


*भव्य मुली मॅरेथॉन स्पर्धा 3 किलोमीटर*

   1) प्रथम क्रमांक 3000/- हजार रुपये

2) द्वितीय क्रमांक 2000/- हजार रुपये

3) तृतीय क्रमांक 1000/- हजार रुपये

    या कार्यक्रमासाठी सर्व मेडल व चषक संयुक्त गोंडस घोळका या ग्रुप कडून मिळालेला आहे.

   स्पर्धेचे ठिकाण ग्रामपंचायत सैनिक टाकळीवाडी तालुका:- शिरोळ जिल्हा कोल्हापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा