![]() |
अनोळखी इसमाचा मृत्यू |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शिरोळ पोलीस ठाणे अ. म.र. नंबर 23/2023 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल मयत अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे 50 वर्षे वयाचे प्रेत हे शिरोळ ते चौंडेश्वरी जाणारे बायपास रोड लगत डाँ.जे.जे.मगदूम सोसायटीचे कमानीजवळ रस्त्याचे कडेला मिळून आले आहे.
तरी सदर बेवारस मयताचे ओळख पटण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा