Breaking

बुधवार, १७ मे, २०२३

*फास्टा संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी प्रा.डॉ.भरत नाईक व सचिवपदी प्रा.डॉ. विनायक होनमोरे यांची निवड*

 

फास्टा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.भरत नाईक व सचिवपदी प्रा.डॉ.विनायक होणमोरे व खजिनदारपदी प्रा.डॉ. रत्नदीप जाधव

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सांगली : फुले ,आंबेडकर, शाहू टीचर्स असोशिएशन, कोल्हापूर अर्थात फास्टा या प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या या लढाऊ संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीतील निर्णयानुसार फास्टा संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली.

       प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नुकतंच सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात फास्टा संघटनेची बैठक संपन्न झाली. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक मा.प्रा. गौतमीपुत्र कांबळे सर, यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.डॉ.भरत नाईक  सर ,यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

*केंद्रीय कार्यकारिणी*

अध्यक्ष : प्रा.डॉ.भरत  नाईक

उपाध्यक्ष : प्रा.डॉ. विकास मिणचेकर

प्रा.डॉ.ज्ञानराजा चिघळीकर,

प्रा.डॉ.गंगाधर भुक्तर

सचिव : प्रा.डॉ. विनायक होनमोरे.

सहसचिव : प्रा.डॉ.मोहन सदामते,

प्रा.डॉ.राहुल कश्यप,

प्रा. बाबासाहेब कश्यप

खजिनदार : प्रा.डॉ.  रत्नदीप जाधव.

 *सांगली जिल्हा   कार्यकारिणी*

अध्यक्ष : प्रा.नागनाथ बनसोडे.

उपाध्यक्ष : प्रा.डॉ. विनोद कांबळे,

प्रा.डॉ.मिलिंद साळवे,

सचिव : प्रा.मिलिंद खंडेलोटे.

सहसचिव: प्रा.अप्पासाहेब केंगार,

प्रा.डॉ.राजू सावंत

खजिनदार :प्रा.रमेश कट्टीमणी

 *कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी*

अध्यक्ष : प्रा.डॉ. महादेव कांबळे

उपाध्यक्ष :प्रा.डॉ. अशोक बन्ने,

प्रा.डॉ. दीपक खेडकर.

सचिव: प्रा.डॉ.सुरेश संकपाळ.

सहसचिव : प्रा.राम मधाळे,

प्रा. जगदीश सरदेसाई

खजिनदार:प्रा.डॉ. प्रदीप गायकवाड *विभागवार जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी*.  खालील प्रमाणे.       

१)इस्लामपूर/वाळवा - प्रा.डॉ.राजेश दांडगे 

क.भा.पा.कॉलेज,   इस्लामपूर.

२) शिराळा - प्रा.राजकुमार कदम,

विश्वासराव नाईक कॉलेज,शिराळा

३) जत/ क.महांकाळ -

मा.महेश मारुती कांबळे,   पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय, क.महांकाळ.

४)तासगाव/पलूस/ कडेगांव -

प्रा.महेश विष्णू कांबळे,आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज,पलूस

प्रा.गौतमीपुत्र कांबळे सर, व प्रा.डॉ.भरत नाईक सर यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      सदर बैठकीसाठी कोल्हापूर ,सांगली व  सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य फास्टा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते,स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.विनायक होनमोरे सर यांनी तर आभार प्रा.डॉ.भरत नाईक सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा