Breaking

मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

कृष्णा नदी संवाद पदयात्रा - चला जाणूया नदीला




       कृष्णावासियानो 'चला जाणूया नदीला' या मोहिमे अंतर्गत,'कृष्णा नदी संवाद पदयात्रा' - 21 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 रोजी आयोजन केले आहे. या मोहिमेत नदिसंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची (पुर, प्रदूषण, पाण्याचा तुटवडा ई.) उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपणही या पदयात्रेत सहभागी होऊन कृष्णा माईचे जतन करून आपले कर्तव्य पार पाडूया. 

     या मोहिमेमध्ये आपल्याला जमेल तितके सहभागी होण्यासाठी खाली दिलेला  google फॉर्म भरावा, जेणेकरून योग्य नियोजन करता येईल.

https://tinyurl.com/KnowRiver 

     

पदयात्रा नियोजित मार्ग


आमंत्रक - डॉ.मनोज पाटील, पर्यावरण कार्यकर्ता

संपर्क क्रमांक - +91 98909 79282

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा