![]() |
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथील इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मधील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे.
इयत्ता 5 वी चे 34 पैकी 15 विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 8 वी मधील 25 पैकी 19 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
इ. 5 वी मधील यशस्वी विद्यार्थी कु .अभिषु धवलकुमार पाटील, आभाष धवलकुमार पाटील,अंशिता अमृत लोया, विरेन विनोद राऊत,युग विक्रम जैन, सोनम सुशांत माने, नूतन नेमिनाथ मगदूम,मसीरा अब्दुतल्हा पटेल, प्रांजली रविंद्र खरात,सिध्दांत सूरज उमडाळे, आदिती धनश्री खंदारे, सान्वी शितल मगदूम,आदि भास्कर शेट्टी,सौरिष विशाल पवार व सौमिनी विशाल पवार यांनी यश संपादन केले.
इ.8 वी मधील यशस्वी विद्यार्थी कु.खुबी प्रितेश रुणवाल,अनुष्का योगेश माणगांवे,जानवी अमित हेमगिरे, आयुषी सुमित पाटील,पार्श्व जिनेंद्र बुबनाळे,मुग्धा संदीप पाटील,अथर्व अनिल पाटील,रयन अतुल चौगुले, लक्ष्मी अभिजीत घोडके, वीर वर्धमान पाटील,प्रीतम जिनदत्त चौगुले, तिथी विक्रम पोरवाल, आदिती किरण पाटील, आर्जव अनंत उपाध्ये, सिध्दी सचिन पाटील, श्रेया सचिन पाटील, सर्वेश सचिन नारगुडे,सृष्टी अशोक आडके व श्रवण अमितकुमार पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
आमच्या संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ. प्रिया गारोळे मॅडम, सी.ई.ओ. मा.प्रा.अभिजीत अडदंडे त्याचबरोबर सौ. स्वाती शिंदे , कल्याणी अक्कोळे , जास्मिन काझी , फुलराणी मोरे , स्नेहल संभुशेटे , अक्षदा नांद्रेकर व दिपाली माणगावे या यशस्वी मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या व स्कूलच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा