Breaking

शुक्रवार, २१ जून, २०२४

*कोथळीतील एका इसमाची आत्महत्या*


कोथळीतील मयत सुनील मारुती हंकारे

जयसिंगपूर :    कोथळी येथील  सुनील मारुती हंकारे वय वर्ष ४७ राहणार विठ्ठल मंदिराजवळ हंकारे गल्ली, कोथळी याने राहत्या घरी तुळीस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी समोर आली.

    आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतची वर्दी महादेव  कुऱ्हाडे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने तपास कार्य सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा