![]() |
| कालवश शशिकांत पांडुरंग चव्हाण (71) |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सांगलवाडी येथील शशिकांत पांडुरंग चव्हाण (वय ७१) यांचे गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते जयसिंगपूर येथील जय महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्षम सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विनायक चव्हाण यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, भाऊ, वहिनी, मुली, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांचे रक्षाविसर्जन शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कृष्णा घाट, सांगलवाडी येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा