Breaking

सोमवार, २४ मे, २०२१

Viral - फायनान्स चा हप्ता न्यायला आलेल्या साहेबांना कोल्हापुरातल्या या चिमुकल्याने अशा भाषेत दम दिला की साहेबांना हसु आवरेना

 कोल्हापूर म्हणलं की इथं प्रत्येक विषय हार्डच असतो.



     फायनान्स चे हप्ता न्यायला आलेल्या साहेबांना या चिमुकल्याने अशा भाषेत समजावलं की , साहेबांना हसु आवरेना. कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहणाऱ्या 10 ते 12 वर्षाच्या या पृथ्वीराज पाटील ने  जे काही बोलला आहे ते एकदम सत्य आहे व समजूतदारपणे बोलला आहे. फक्त त्याची भाषा जराशी बोबडी असल्यामुळे थोडं हसु येतं. (फायनान्स कर्मचाऱ्याने गमतीने हा व्हिडिओ बनवला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा