अरबी समुद्रात तयार झालेल्या (taukte) तौकते या वादळाचे अत्यंत तीव्र अशा चक्रीवादळामध्ये रुपांतर झाले असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हंटले आहे.
अरबी समुद्रात हे चक्री वादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर असे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. सध्या ते पणजी पासून अरबी समुद्रात ३०० किमी अंतरावर आहे. या वादळामुळे केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र किनारपट्टी भागात जोरदार वारे व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा