Breaking

रविवार, ३० मे, २०२१

चला पाहू या एका आईचे आपल्या बाळाला घेऊन थक्क करणाऱ्या ......?

 

     आपण सर्वजण कोरोना साथीला   कंटाळलो आहोत मात्र आपण आलेल्या वास्तव परिस्थितीशी नाराज न होता आपल्यामध्ये पुन्हा नव्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी व चक्क नृत्य करायला प्रेरित करणारा हा व्हिडिओ पाहा.


    खरोखरच डोळ्याचे पारणे फिटणारे व मनामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ते नृत्य तसेच बाळ इतक्या सुंदर पद्धतीने नृत्य करत असेल तर ती माता किती सुंदर नृत्य करत असेल याची कल्पना यावरून लक्षात येते. या पार्श्वभूमीवर कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी तमाम भारतीयांनी उत्साही व आनंदी राहा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा