Breaking

रविवार, १६ मे, २०२१

आतापर्यंत शिवाजी विद्यापीठाच्या १५३ परीक्षांचे निकाल घोषित




 प्रा.अक्षय माने/ प्रमुख प्रतिनिधी

    महाराष्ट्रभर कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी  शासन पातळीवर विविध नियम निर्गमित करण्यात आलेले आहेत. या नियमांना अधीन राहून व विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी  शिवाजी विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून परीक्षेचे आयोजन करीत आहे. 

   दि.१५ मे २०२१ रोजी या अभ्यासक्रमांच्या 

  • बी.आय.डी.- सेमिस्टर ३, 
  • एम.बी.ए.-मॅनेजमेंट सेमिस्टर ३ व ४, 
  • एम.एस्सी.- ऑरगॅनिक केमिस्ट्री सेमिस्टर ४,
  • एम.एस्सी फिजिक्स सेमिस्टर २ व ३ ,
  • बी.सी.एस. -रेगुलर सीबीसीएस- सेमिस्टर ३ व ४ अशा एकूण ८ परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आले. 

         तसेच आतापर्यंत एकूण १५३ परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. अशी माहिती प्रेस नोट च्या माध्यमातून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री.गजानन पळसे यांनी माध्यमांना दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा