Breaking

गुरुवार, ३ जून, २०२१

"चहाबरोबर हे ५ पदार्थ खाल्ल्यास होईल मोठं नुकसान"



       हरभऱ्याची डाळ: बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.

        कच्चे पदार्थ : सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होतं

कच्चे पदार्थ सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होईल.

          थंड पदार्थ :चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे ऍसिडीटी, अपचन सारखा त्रास होतो. त्यामुळे तहान लागली असेल तर, चहा पिण्याआधी पाणी प्यावं.

थंड पदार्थ चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. 

         आंबट पदार्थ टाळा: काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. पण, चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावं आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत.

आंबट पदार्थ टाळा काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते. पण, चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावं आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत.

           हळद घातलेले पदार्थ: चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिऍक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो.

हळद घातलेले पदार्थ चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिऍक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो.

          त्यामुळे चहा शौकिनांनी चहा पिताना वरील गोष्टींची दक्षता घेऊन  स्वतःचे आरोग्य सांभाळावे.

1 टिप्पणी: