Breaking

बुधवार, ३० जून, २०२१

"बारावी सायन्स नंतर पुढे काय? कोणते कोर्सेस करता येतात हे जाणून घ्या."



    मुंबई : भारतातील अनेक राज्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द (10th and 12th Exams) केल्या आहेत. आता निकालासंदर्भात मूल्यांकनाची (Assessment of exams) प्रक्रिया सुरु आहे. मात्र विद्यार्थी संभ्रमात आहेत. मूल्यांकनानंतर गुण बरोबर मिळणार का? आणि पुढील करिअर (Career options after 12th) करण्यासाठी कुठल्या क्षेत्रात जणार? असेल प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही पडले आहेत.

     त्यात ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स स्ट्रीम (Science in 12th) आहे. त्यांना इंजिनिअरिंगशिवाय (Engineering jobs) दुसरे मार्ग किंवा पर्याय माहित नसावे त्यामुळे प्रत्येकजण इंजिअरिंगकडेच वळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इंजिनिअरिंग शिवाय बारावी सायन्स नंतर करिअरच्या (Career after 12th science) अनेक संधी आहेत. ग्रॅज्युएशनचे (graduation courses after 12th) अनेक कोर्सेस करून तुम्ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा कोर्सेसबद्दल.

    या क्षेत्रात करू शकता ग्रॅज्युएशन:


१. बीई / बीटेक - बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (BE/B.Tech- Bachelor of Technology)


२. बी. आर्च - आर्किटेक्चरचे बॅचलर (B.Arch- Bachelor of Architecture)



३. बीसीए- बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर .प्लिकेशन्स (BCA- Bachelor of Computer Applications)


४. बीएससी - माहिती तंत्रज्ञान (B.Sc.- Information Technology)


५. बी.एससी- नर्सिंग (B.Sc- Nursing)


६. बी.फार्मा- बॅचलर ऑफ फार्मसी (BPharma- Bachelor of Pharmacy)


७. बी.एससी- इंटिरियर डिझाइन (B.Sc- Interior Design)


८. बीडीएस- डेंटल सर्जरी बॅचलर (BDS- Bachelor of Dental Surgery)


९. अ‍ॅनिमेशन, ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया (Animation, Graphics and Multimedia)


१०. बी.एससी. - पोषण आणि आहारशास्त्र (B.Sc. – Nutrition & Dietetics)


११. बीपीटी- बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT- Bachelor of Physiotherapy)


१२. बीएससी- अप्लाइड जिओलॉजी (B.Sc- Applied Geology)


१३. बीए / बीएससी. उदारमतवादी कला (BA/B.Sc. Liberal Arts)


१४. बीएससी- भौतिकशास्त्र (B.Sc.- Physics)


१५. बी.एससी. रसायनशास्त्र (B.Sc. Chemistry)


१६. बी.एससी. गणित (B.Sc. Mathematics)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा