Territorial Army Recruitment -भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 येथेप्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) विविध जागा भरण्यासाठी पदवीधर असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 आहे. तसेच लेखी परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित केली आहे.
पदाचे नाव: प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
वयाची अट: 19 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 42 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : ₹200/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2021 (11:59 PM)
लेखी परीक्षा: 26 सप्टेंबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Territorial Army Bharti 2021
✅ ऑनलाईन अर्ज करा
Apply Online [Starting: 20 जुलै 2021]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा